Location
Location

RDG College for Women, Murtizapur Road,
NH6 Akola - 444001

 

मराठी भाषा गौरव दिवस

blog details

मराठी भाषा गौरव दिवस

27 February, 2020

मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम सोहळा प्राचार्याच्या मार्ग दर्शनाखाली संपन्न झाला आहे.त्याचबरोबर या दिनाचे औचित्य साधून परीसंवादाचे आयोजन करण्यात आले.विद्यारथिनींनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला.मराठी भाषेचं वैभव ,तिचा विकास कसा झाला तिचा सामर्थ्य आपल्या विचारातून स्पष्ट केले. या दिनाचे औचित्य साधून परीसंवादाचे आयोजन बरोबर,भारुड एक समाज प्रबोधन पर लोककला या अॅड ऑन शॉर्ट टर्म कोर्स चे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ.चारु रूमाले, डॉ संध्या कांबळे.प्रा.स्वप्निल इंगोले,प्रा.संजय विटे.प्रा.देवर.प्रा.मुठे,प्रा.धनश्री पांडे क्षय प्रा.चौधरी ,प्रा.विदया ठाकरे प्रा.बंड.प्रा.बाहकार.प्रा.वाघमारे व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Gallery

Tags :