Location
Location

RDG College for Women, Murtizapur Road,
NH6 Akola - 444001

 

राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा

blog details

राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा

26 June, 2020

श्रीमती राधादेवी गोयनका महीला महाविद्यालय, अकोला येथे दिनांक 1 जून 2020 ते 10 जून 2020 दरम्यान राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रस्तुत प्रश्नमंजुषा मध्ये महाराष्ट्र राज्यातून 380 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी 60 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे 35 विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. त्यापैकी प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे विशेष पुरस्कार देण्यात येत आहे. प्रथम क्रमांक : कु. हर्षदा नथुजी किनाके, एस. आर. एम. समाजकार्य महाविद्यालय पाडोळी, चंद्रपूर द्वितीय क्रमांक : कु. मनीषा बाळकृष्ण गायकवाड शासकीय अध्यापक महाविद्यालय, अकोला. तृतीय क्रमांक : कु. प्राची अनिल राठोड श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय, पुसद प्राचार्य

Gallery

Tags :