Location
Location

RDG College for Women, Murtizapur Road,
NH6 Akola - 444001

 

१२ वी करीता पूनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची प्रत हव

blog details

१२ वी करीता पूनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची प्रत हवी असल्यास ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे

17 July, 2020

१२ वी करीता पूनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची प्रत हवी असल्यास ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे

verification.mh-hsc.ac.in/ या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करावा लागणार आहे

हा अर्ज 17 ते 27 जुलै दरम्यान विद्यार्थी किंवा पालकांना करता येणार आहे

अर्ज भरल्यानंतर उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवण्यासाठी 400 रुपये भरावे लागणार आहेत

हि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे

Gallery

Tags :