Online Enrollment
वपरीक्षा फॉर्म भरण्यासाठी
प्रथम वर्ष विद्यार्थिनींनामहत्वाची सूचना
शैक्षणिक सत्र २०२०-२१
मधील सर्वबी.सी.ए., बी.बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम., एम.एस.सी. च्या प्रथम
वर्ष सेम१ विद्यार्थिनींनी Online Enrollment वपरीक्षा फॉर्म भरण्यासाठी
दिलेल्या Enrollment Form ची Printout काढून
(सोबतटी.सी., मार्कशीट, आधारकार्ड, कास्ट सर्टिफिकेट व फोटो ) व परीक्षा शुल्कदिनांक
११फेब्रुवारी २०२१ पर्यंत महाविद्यालयात जमा करावे.
Enrollment Form महाविद्यालयाच्या वेबसाईटवर Admission Helpline section मध्येउपलब्ध आहे.
महाविद्यालयाची वेबसाईट http://rdgakola.ac.in