१९६५ सालापासून महाविद्यालय सुरु झाले तेव्हापासूनच महाविद्यालयामघ्ये मराठी व मराठी साहित्य हे विषय पदवी स्तरावर आहेत. मराठी हा अनिवार्य विषय असून ''मराठी साहित्य'' हा ऐच्छिक विषय आहे.
२०१० साला पासून पद्व्युत्तर मराठी विभाग सुरु करण्यात आला. महाविद्यालयामध्ये मराठी विषय शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची संखया ८०२ तर मराठी साहित्य १३६ विद्यार्थी शिकत आहेत.
मराठी विभागामध्ये M.A., NET, SET, M Ed. , Ph D एम.ए. , नेट, सेट, एम. एड. , पीएचडी. पदवी प्राप्त उच्चविद्याविभूषित प्राध्यापक वर्ग कार्यरत असून विभागामधील कामे सहकार्याने व सुचारु रुपाने करतात.
प्रत्येक विद्यार्थिनीकडे वैयक्तिक लक्ष पुरविल्या जाते. त्यांना विषयाचे परिपूर्ण ज्ञान व आकलन कसे होईल यावर भर असतो.
विद्यार्थ्यांमधील बुद्धी आणि प्रज्ञेचा पूर्ण विकास घडवत त्यांना उत्तम मानव संसाधनांसह आदर्श नागरिक घडवणे.
विद्यार्थ्यांमधील प्रतिभेचा विकास करत त्यांना स्वयंपूर्ण आणि कौशल्येपूर्ण बनवताना भाषा आणि साहित्याचा अभ्यास करणे.
क्षेत्रभेटी, वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थिनींचे कविसंमेलन
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनांना क्षेत्रभेट